Jump to content

लालगुडी जयरामन

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १८:३९, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

लालगुडी गोपाल ऐयर जयरामन (१७ सप्टेंबर, १९३० - २२ एप्रिल, २०१३) हे भारतीय गायक आणि संगीतकार होते. कर्नाटक शैलीत गाणारे व व्हायोलिन वाजविणारे जयरामन यांना २००१मध्ये पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला होता.

साचा:विस्तार