जयंतनाथ चौधरी

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०५:५५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

जनरल जयंत नाथ चौधरी (१० जून, १९०८ - ६ एप्रिल, १९८३) हे भारतीय सेनापती होते. हे १९६२ ते १९६६ दरम्यान भारतीय सैन्याचे सरसेनापती होते. चौधरी १९४८-४९ दरम्यान हैदराबाद संस्थानाचे मिलिटरी गव्हर्नर होते.

लष्करातून निवृत्त झाल्यावर चौधरी १९ जुलै, १९६६ ते ऑगस्ट १९६९ दरम्यान कॅनडामधील भारताचे हाय कमिशनर होते.[]

साचा:विस्तार

संदर्भ आणि नोंदी संपादन

साचा:संदर्भयादी