Jump to content

रविशंकर (आध्यात्मिक गुरू)

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:४४, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

रविशंकर हे एक भारतीय आध्यात्मिक नेते आहेत. त्यांना "श्री श्री" किंवा "गुरुजी" या नावांनी ओळखले जाते. त्यांनी १९८१ मध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेची स्थापना केली. रविशंकर यांना जानेवारी २०१६ मध्ये भारत सरकारने "पद्मविभूषण" या पुरस्काराने सन्मानित केले आहे.[]

हेही पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी