ब्युसाफला

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १३:४६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विकिडेटा माहितीचौकट ब्युसाफला हे शहर अलेक्झांडर द ग्रेट याने पुरुशी झालेल्या युद्धानंतर सिंधूनदीच्या तटावर स्थापन केले. या युद्धादरम्यान त्याचा जीवलग घोडा ब्युसाफलस याचा मृत्यु झाल्याने त्याच्या स्मरणाप्रीत्यर्थ या शहराची स्थापना करण्यात आली.