ब्रिटिश भारतीय लष्कर

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०७:२३, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

ब्रिटिश भारतीय लष्कर हे भारतातील ब्रिटिशांचे मुख्य सैन्य होते. हे सैन्य इ.स. १९४७मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत भारतातील ब्रिटिश सत्तेचे तसेच ब्रिटिशांच्या मांडलिक संस्थानाचे रक्षण करणारी मुख्य फौज होती.[] काही मांडलिकांना स्वतःचे सैन्य राखण्याची मुभा असली तरी अशी सैन्ये ब्रिटिश भारतीय लष्करासमोर फिकेच असायची. या लष्कराने दुसऱ्या महायुद्धात दोस्तांच्या बाजूने मोठी कामगिरी बजावली होती.

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
A group of Indian soldiers posing for volley firing orders. ~1895.

या सैन्यात युरोपियन (मुख्यत्वे ब्रिटिश, आयरिश व स्कॉटिश) सैनिक व भारतीय सैनिक असे दोन प्रमुख भाग असत

साचा:संदर्भनोंदी

  1. साचा:Harvnb (इंग्लिश मजकूर) अवतरण: "The British Government has undertaken to protect the dominions of the Native princes from invasion and even from rebellion within: its army is organized for the defence not merely of British India, but of all possessions under the suzerainty of the King-Emperor."