वंदना कटारिया

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ००:०९, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट खेळाडू वंदना कटारिया (१५ एप्रिल, इ.स. १९९२:उत्तर प्रदेश, भारत - ) ही भारतीय हॉकी खेळाडू आहे. ती भारताकडून २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये तसेच २०२० च्या उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये खेळली. २०२२ मध्ये तिला पद्मश्री पुरस्कार देण्यात आला.[] साचा:संदर्भनोंदी