Jump to content

ब्लॅक होल ट्रॅजेडी

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १२:०७, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
ब्लॅक ट्रॅजेडी या घटनेचे ठिकाण

स्वातंत्र्यपूर्व काळात कोलकाता येथे २० जून १७५६ रोजी एका छोट्या खोलीमध्ये रात्रीच्या वेळेस डांबण्यात आलेल्या १४६ ब्रिटिश युद्धकैद्यांपैकी १२३ व्यक्तींचा गुदमरून मृत्यू झाला, त्यांपैकी केवळ २३ व्यक्ती जिवंत राहिले. या घटनेलाच ब्लॅक होल ट्रॅजेडी असे म्हणतात.[]