मरिया ऑरोरा कूतो

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:५९, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

मरिया ऑरोरा कूतो या भारतीय लेखिका, इतिहासकार आणि शिक्षणतज्ज्ञ आहेत. त्या मूळच्या गोव्यातील आल्दोना गावाच्या असून त्यांनी नवी दिल्लीच्या महाविद्यालयांतून इंग्लिश साहित्य शिकविले आहे. त्यांनी लिहिलेली गोवा: अ डॉटर्स स्टोरी या कादंबरीस विशेष प्रसिद्धी मिळाली. २०१०मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला.