श्यामलाल गुप्त

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १२:१५, ३ एप्रिल २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

श्यामलाल गुप्त उर्फ पार्षद (सप्टेंबर ९, इ.स. १८९६; नरवल, उत्तर प्रदेश, भारत - ऑगस्ट १०, इ.स. १९७७) हे हिंदी भाषेतील कवी होते. यांनी इ.स. १९२४ साली "झंडा ऊँचा रहे हमारा" हे हिंदी भाषेतील गीत रचले. इ.स. १९७३ साली त्यांना भारतीय केंद्रशासनाच्या पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. साचा:विस्तार