शरदकुमार दीक्षित

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०१:४७, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

भारतातील गरीब मुलांवर जवळजवळ ५७ हजार प्लॅस्टिक सर्जरी करणारे अनिवासी भारतीय डॉक्टर. या कामाबद्दल त्यांना एनआरआय ऑफ द इयर २००१ हा पुरस्कार जानेवारी ३० २००२ रोजी जाहीर करण्यात आला.