Jump to content

सोमदेव देववर्मन

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०३:४७, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट टेनिस खेळाडू साचा:MedalTableTop साचा:MedalCountry साचा:MedalCompetition साचा:सुवर्णपदक साचा:MedalCompetition साचा:सुवर्णपदक साचा:सुवर्णपदक साचा:कांस्यपदक साचा:MedalBottom सोमदेव देववर्मन ( १६ फेब्रुवारी १९८५) हा एक भारतीय टेनिसपटू आहे. भारताच्या त्रिपूरा राज्यामध्ये मूळ असलेल्या व गुवाहाटीमध्ये जन्मलेल्या देववर्मनने २००२ साली अमेरिकेच्या व्हर्जिनिया विद्यापीठामध्ये शिक्षणासाठी व टेनिस प्रशिक्षणासाठी स्थानांतर केले. अमेरिकेच्या आंतर-विद्यापीठ टेनिस स्पर्धांमध्ये सलग तीन वेळा अंतिम फेरी गाठणारा व दोनदा जिंकणारा देववर्मन हा पहिलाच खेळाडू आहे.

२००८ सालापासून देववर्मन व्यावसायिक टेनिस स्पर्धांमध्ये सहभाग घेत आहे. २००९ सालच्या चेन्नई ओपन स्पर्धेचे उपविजेतेपद ही त्याची आजवरची सर्वोत्तम कामगिरी आहे. २०११ साली देववर्मनला भारत सरकारतर्फे अर्जुन पुरस्कार देण्यात आला.[]

साचा:संदर्भनोंदी

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:Commons category