Jump to content

भारतीय नागरी सेवा

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १४:०५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:गल्लत

भारतीय नागरी सेवा (इंग्लिश:Indian Civil Service, Imperial Civil Service किंवा ICS) ही ब्रिटिश राजवटीतील भारतातील नागरी सेवा होती.

याचे मूळ नाव इंडियन सिव्हील सर्व्हिस किंवा इम्पिरीयल सिव्हील सर्व्हिस असे होते व यातील अधिकाऱ्यांना आय.सी.एस. ही उपाधी असे.