Jump to content

जादव पायेंग

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०२:५३, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट व्यक्ती जादव मुलाई पायेंग हे पद्मश्री पुरस्कार विजेते पर्यावरण कार्यकर्ते आहेत. ते आपले कार्य जोरहाट येथे ब्रम्हपुत्रा नदीच्या अरुणा सापोर या वालुकादांडावर(सॅंडबार) करतात.१९७९ मध्ये ब्रम्हपुत्रेला आलेल्या पुरामुळे मृत सापांना बघुन त्यांनी तेथे झाडे लावण्याचा निर्धार केला. या बालुकादांडावर त्यांनी सुमारे १३६० एकर ( अंदाजे ५५० हेक्टर) जमिनीवर एकट्याने, कुणाची मदत न घेता, अनेक झाडे लावली. त्याच्या या कार्याची दखल घेउन त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. साचा:विस्तार

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी साचा:संदर्भ संकेतस्थळ