(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
प्रभाकर वैद्य हे अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे मुख्य सचिव आहेत, क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामाबद्दल त्यांना इ.स. २०१२ सालचा पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे.[१] त्यांचे वडील अंबादासपंत वैद्य हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या संस्थापकांपैकी एक होते.[२]