Jump to content

मामूट्टी

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:५४, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट अभिनेता मामूटी उर्फ मुहम्मद कुट्टी पनपरांबिल इस्माईल दक्षिण भारतातील सुपरस्टार आहेत. मामूटी हे जन्माने मल्याळम असले तरी त्यांनी तेलुगू, तामिळ, कन्नड, हिंदी आणि इंग्रजी चित्रपटात काम केले.

त्यांना फिल्मफेअर पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण, केरळ राज्य चित्रपट पुरस्कार तसेच नंदी पुरस्कार व्यतिरिक्त इ.स. १९८८ मध्ये पद्मश्री पुरस्कार सुद्धा मिळाले.[][]

हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेता

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी