Jump to content

तृप्ती मित्रा

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १३:३०, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:संदर्भ कमी साचा:विकिडेटा माहितीचौकट तृप्ति मित्रा (२५ ऑक्टोबर, १९२५ - २४ मे, १९८९) ह्या एक भारतीय चित्रपट आणि नाट्य अभिनेत्री होत्या.

जीवन[संपादन | स्रोत संपादित करा]

२५ ऑक्टोबर १९२५ रोजी तृप्ती मित्राचा जन्म दिनजपूर (ब्रिटीश भारत) येथे झाला. त्यांचे वडील आशुतोष भादुरी आणि आई शैलाबाला देवी होत्या. दीनाजपूर मायनर स्कूलमध्ये त्यांनी सहावीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर कोलकाता येथे येऊन प्यारीचरण शाळेत प्रवेश घेतला. त्या शाळेतून उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी आशुतोष महाविद्यालयात प्रवेश घेतला. पण पुढे नोकरी मिळाल्यामुळे त्यांना अभ्यास पूर्ण करता आला नाही. डिसेंबर १९४५ मध्ये त्यांनी सोम्भु मित्राशी लग्न केले. त्यांना एक मुलगी, शाओली मित्रा, असून ती अभिनेत्री आणि दिग्दर्शक देखील आहे.

कारकीर्द[संपादन | स्रोत संपादित करा]

तृप्ती मित्रा किशोरवयातच नाटकामध्ये अभिनय करत होत्या. १९४३ मध्ये तिने बिजन भट्टाचार्य या आपल्या भावाच्या अगुन या नाटकात प्रथम अभिनय केला होता.

पुरस्कार[संपादन | स्रोत संपादित करा]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी