शोभा राजू

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:०१, २६ एप्रिल २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

शोभा राजू (जन्म : वायलपडु, चित्तूर जिल्हा, आंध्र प्रदेश, ३० नोव्हेंबर, १९५७) या भारतीय संगीतकार, गायिका आणि लेखिका आहेत. या मुख्यत्वे भक्तिसंगीत गातात.

त्या १५व्या शतकातील अन्नमाचार्य यांच्या संकीर्तनातल्या निष्णात समजल्या जातात.[]

त्यांना २०१०मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला.

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी