विल्सन जोन्स

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०४:२१, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

मृत्यू: ऑक्टोबर ५, २००३

विल्सन लायोनेल गार्टन-जोन्स हे भारताचे सर्वप्रथम विश्‍वविजेते बिलियर्डस्‌पटू होते.त्यांनी विश्वविजेतेपद १९५८ साली प्रथम जिंकले होते. त्यानंतर १९६४ साली ते दुसऱ्यांदा विश्‍वविजेते झाले. १९६६ साली त्यांना पद्मश्री किताब देण्यात आला.