संजय गोविंद धांडे
Appearance
संजय गोविंद धांडे हे कानपूर येथील भारतीय प्रौद्योगिकी संस्थानाचे अध्यक्ष आहेत. २०१३ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवले आहे. साचा:विस्तार