सुनयना हझारीलाल

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:०३, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट गायक सुनयना हझारीलाल तथा सुनयना अगरवाल या भारतीय कथक नर्तिका आहेत. त्या बनारस जानकीप्रसाद घराण्यामध्ये शिकल्या. हझारीलाल भारतीय विद्याभवनमधील कथक विभागाच्या प्रमुख आहेत.

हझारीलाल यांचा जन्म मुंबईमध्ये झाला. त्यांचे वडील भारतीय रेल्वेमध्ये अधिकारी होते.

भारतीय शासनाने २०११मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला. याशिवाय त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि महाराष्ट्र गौरव पुरस्कारही मिळाले आहेत.