गणेश गोविंद गोखले

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०५:३७, २६ मार्च २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

रावबहादुर गणेश गोविंद गोखले हे पुणे येथील धोंडो केशव कर्वे यांचे सहकारी होते. यांनी आपली हिंगणे खुर्द येथील सहा एकर जागा व ७५० रुपये कर्वे यांना अनाथ बालिकाश्रमाच्या उभारणीसाठी दिली.

साचा:विस्तार