Jump to content

मोहन आगाशे

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १२:५८, ८ जून २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट अभिनेता डॉ. मोहन आगाशे (जन्मदिनांक २३ जुलै १९४७ - हयात) हे मराठा-भारतीय नाट्य व चित्रपट अभिनेते आहेत. एप्रिल, इ.स. १९९७ ते एप्रिल, इ.स. २००२ या कालखंडात हे एफ.टी.आय.आय. या संस्थेचे सर्वसाधारण संचालक होते. इ.स. १९९६ साली नवी दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीने संगीत नाटक अकादमी पुरस्कार देऊन यांना गौरविले.

आगाशे व्यवसायाने मानसशास्त्रज्ञ असून पुण्यातील भॉय जीजीभॉय वैद्यकीय महाविद्यालयातससून रुग्णालयात मानसशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम करतात.

पुरस्कार[संपादन | स्रोत संपादित करा]

  • थेप्सो जीवनगौरव पुरस्कार (२४-१२-२०१७)

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:कॉमन्स वर्ग

साचा:विस्तार