उमाशंकर जेठालाल जोशी

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०१:०८, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

उमाशंकर जेठालाल जोशी (गुजराती: ઉમાશંકર જોશી) (२१ जुलै, इ.स. १९११ - १९ डिसेंबर, इ.स. १९८८) हे गुजराती साहित्यिक होते. त्यांना १९६७चा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

साचा:विस्तार