Jump to content

वास्को द गामा

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १३:५६, १३ फेब्रुवारी २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:गल्लत साचा:माहितीचौकट व्यक्ती वास्को द गामा (१४६० ते २४ डिसेंबर १५२४) हा एक पोर्तुगीज खलाशी होता. वास्को द गामाला सर्वप्रथम युरोपाहुन भारतापर्यंत समुद्रयात्रा करण्याचे श्रेय दिले जाते. त्याने इ.स. १४९८ मध्ये आफ्रिका खंडाला वळसा मारून भारतात येण्याचा सागरी मार्ग शोधला.

साचा:Commons