शीख साम्राज्य

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:११, २५ एप्रिल २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

शीख साम्राज्य हे भारतीय उपखंडाच्या वायव्य भागात १७९९ ते १८४९ सालांदरम्यान अस्तित्वात असलेले साम्राज्य होते. मिसलदारांचे राज्य असलेल्या स्वायत्त पंजाबी मिसलांचे (राज्यांचे) मंडळ, असे या साम्राज्याचे स्वरूप होते. रणजितसिंग हा या साम्राज्याच्या संस्थापक सम्राट मानला जातो.

शिखांच्या इतिहासाबद्दलची पुस्तके संपादन

  • शिखांचा इतिहास (न.वि. गाडगीळ)

हे सुद्धा पहा संपादन

साचा:साम्राज्ये