विविध भारती

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:०९, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

विविध भारती ही भारतीय आकाशवाणीची एक वाहिनी आहे. याची सुरुवात २ ऑक्टोबर, इ.स. १९५७ रोजी झाली.

विविधभारती रेडियो वाहिनी ही भारत व जगभर प्रसिद्ध झाली ती बिनाका गीतमाला या कार्यक्रमामुळे, आजही ग्रामीण भागात मोठ्या संख्येने विविध भारतीचे श्रोते आहेत. साचा:विस्तार