रसायन आणि खते मंत्रालय, भारत सरकार

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:५०, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

रसायन आणि खते मंत्रालय हे भारत सरकारचे एक मुख्य मंत्रालय आहे. ह्या मंत्रालयात प्रामुख्याने तीन विभाग येतात: रसायन आणि पेट्रोकेमिकल्स विभाग, खते विभाग आणि औषधनिर्माण विभाग. मंत्रालयाचे अध्यक्ष रसायन व खते मंत्री आहेत. डी.व्ही. सदानंद गौडा हे विद्यमान मंत्री आहेत.

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी साचा:भारतीय केंद्रीय मंत्री