हरमोहन धवन

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०८:२३, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

हरमोहन धवन (१४ जुलै, इ.स. १९४०:फतेहगंज, पंजाब, ब्रिटिश भारत - ) हे भारतीय जनता पक्षाचे राजकारणी आहेत. धवन हे चंडीगढचे खासदार होते.