दमण
साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र दमण (पोर्तुगीज:Damão) हे शहर भारताच्या दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशातील एकमेव शहर आहे.
भूगोल संपादन
समुद्रकाठी वसलेल्या दमणची उंची समुद्र सपाटीपासून साधारण ५ मीटर आहे.
दमण शहर संपादन
दमणगंगा नदीकाठी असलेले हे शहर नानीदमण (छोटी दमण) आणि मोटीदमण (मोठी दमण) या दोन भागामध्ये विभागले आहे.
पर्यटन संपादन
दिव
संदर्भ संपादन
बाह्य दुवे संपादन
- Administration of Daman and Diu: Official Website
- Daman Tourism Website