Jump to content

पुडुचेरीमधील जिल्हे

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०४:०९, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

पुडुचेरीत ४ जिल्हे आहेत.

त्यांवर एक दृष्टिक्षेप.

संकेत जिल्हा प्रशासकीय केंद्र लोकसंख्या (२००१ची गणती) क्षेत्रफळ (किमी²) घनता (प्रती किमी²)
KA करैकल करैकल १,७०,६४० १६० १,०६७
MA माहे माहे ३६,८२३ ४,०९१
PO पुडुचेरी पुडुचेरी ७,३५,००४ २९३ २,५०९
YA यानम यानम ३१,३६२ ३० १,०४५