Jump to content

माहे जिल्हा

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १०:४०, १ नोव्हेंबर २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

हा लेख माहे जिल्ह्याविषयी आहे. माहे शहराबद्दलचा लेख येथे आहे.

माहे भारताच्या पुडुचेरी राज्यातील जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र माहे येथे आहे.

भारतातील ७३१ जिल्ह्यांपैकी माहे सहाव्या क्रमांकाचे सगळ्यात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे.[]

संदर्भ आणि नोंदी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी