Jump to content

मुकुट मिठी

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०३:०९, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट मुख्यमंत्री मुकुट मिठी ( १ जानेवारी १९५२) हे भारतातील अरुणाचल प्रदेश राज्यामधील एक राजकारणी व भारताच्या राज्यसभेचे विद्यमान सदस्य आहेत. ह्यापूर्वी मिठी ह्यांनी पॉंडिचेरीचे उप-राज्यपाल व अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री ही प्रमुख पदे सांभाळली आहेत.