पूर्व सियांग जिल्हा

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:४५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र

पूर्व सियांग जिल्हा हा भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र पासीघाट येथे आहे.

जिल्ह्याचे क्षेत्रफळ ४,००५ कि.मी. (१,५४६ मैल) असून इ.स. २००१ च्या जनगणनेनुसार येथे ८७,४३० व्यक्ती राहतात.

चतुःसीमा संपादन

तालुके संपादन

साचा:अरुणाचल प्रदेश - जिल्हे