Jump to content

सोनभद्र जिल्हा

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १५:३०, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट भारतीय जिल्हा सोनभद्र जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्याच्या पूर्वांचल भौगोलिक प्रदेशामधील एक जिल्हा आहे. उत्तर प्रदेशाच्या आग्नेय कोपऱ्यात स्थित असलेला हा भारतामधील एकमेव जिल्हा आहे ज्याच्या सीमा चार राज्यांसोबत जोडल्या गेल्या आहेत. सोनभद्रच्या ईशान्येला बिहार, आग्नेयेला झारखंड, दक्षिणेला छत्तीसगढ तर पश्चिमेला मध्य प्रदेश ही राज्ये स्थित आहेत.

याचे प्रशासकीय केंद्र रॉबर्ट्सगंज येथे आहे.

चतुःसीमा[संपादन | स्रोत संपादित करा]

तालुके[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:उत्तर प्रदेश - जिल्हे