उन्नाव बलात्कार प्रकरण

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १२:२९, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विकिडेटा माहितीचौकट उन्नाव बलात्कार प्रकरण किंवा उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरण हे ४ जून २०१७ रोजी १८ वर्षांच्या मुलीवर झालेल्या बलात्कारासंबंधी आहे. या प्रकरणात उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथील भाजपा आमदार कुलदीप सिंग सेंगर आणि यांचे भाऊ यांचा उल्लेख केला आहे.


साचा:भारतातील बलात्कार