Jump to content

मुझफ्फरनगर

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०३:२२, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

मुझफ्फरनगर भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे.

हे शहर मुझफ्फरनगर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. हे गुळाचे आशियातील सर्वात मोठे मार्केट मानले जाते.

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

मुझफ्फरनगर हिंदी विकिपीडिया मधे