ललितपूर

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०७:५५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट शहर ललितपूर हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक शहर व ललितपूर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. ललितपूर शहर उत्तर प्रदेशच्या दक्षिण भागात बुंदेलखंड भौगोलिक प्रदेशात वसले असून ते लखनौच्या ४२५ किमी नैऋत्येस तर मध्य प्रदेशमधील भोपाळच्या २५० किमी ईशान्येस स्थित आहे.

वाहतूक संपादन

ललितपूर रेल्वे स्थानक हे भारतीय रेल्वेच्या दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्गावर असून ते ह्या भागातील एक महत्त्वाचे जंक्शन मानले जाते. ललितपूर विमानतळ आजच्या घडीला वापरात नाही.