Jump to content

ज्ञानपूर

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:१७, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:Maplink साचा:माहितीचौकट शहर ज्ञानपूर हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्याच्या भदोही ह्या छोट्या जिल्ह्याचे मुख्यालय व लहान नगर आहे. ज्ञानपूर उत्तर प्रदेशच्या आग्नेय भागात गंगा नदीच्या ईशान्येस वसले आहे. २०११ साली ज्ञानपूरची लोकसंख्या सुमारे १२ हजार होती.