सहारनपूर

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ००:१७, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

सहारनपूर भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ७,०५,४७८ होती. यांपैकी ३,७१,७४० पुरुष तर ३,३३,७३८ महिला होत्या.

हे शहर सहारनपूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.