देवप्रयाग

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:२१, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट शहर देवप्रयाग हे भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक लहान शहर आहे. उत्तराखंडमधील पंचप्रयागांपैकी एक असलेले देवप्रयाग अलकनंदाभागीरथी नद्यांच्या संगमावर वसले असून ते राजधानी डेहराडूनच्या ११० किमी पूर्वेस स्थित आहे. देवप्रयाग येथेच गंगेची सुरुवात होते.

दिल्ली ते बद्रीनाथ दरम्यान धावणारा राष्ट्रीय महामार्ग ५८ देवप्रयागमधून जातो.

बाह्य दुवे संपादन

साचा:कॉमन्स वर्ग