Jump to content

अरवली जिल्हा

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १३:१६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट भारतीय जिल्हा अरवली जिल्हा हा गुजरातच्या ३३ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. हा जिल्हा १५ ऑगस्ट २०१३ रोजी साबरकांठा जिल्ह्यामधून वेगळा काढण्यात आला.

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:गुजरात - जिल्हे