नर्मदा जिल्हा

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:४६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट भारतीय जिल्हा

नर्मदा जिल्ह्याची माहिती या लेखात आहे. नर्मदा नदीच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

नर्मदा जिल्हा मध्य गुजरातमधील एक जिल्हा आहे. जिल्ह्याचे मुख्यालय राजपीपळा येथे आहे. जिल्ह्यात नांदोड, सागबारा, डेडीयापाडा आणि तिलकवाडा असे चार तालुके आहेत.

साचा:गुजरात - जिल्हे