Jump to content

साबरकांठा जिल्हा

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:५४, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट भारतीय जिल्हा साबरकांठा जिल्हा उत्तर गुजरातमधील एक जिल्हा आहे. याचे मुख्य ठिकाण हिम्मतनगर येथे आहे. याच्या उत्तर व पूर्वेस राजस्थान, पश्चिमेस बनासकांठा आणि महेसाणा जिल्हा तर दक्षिणेस खेडा जिल्हा आहे.

साचा:गुजरात - जिल्हे