अहमदाबाद (लोकसभा मतदारसंघ)

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:१५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

अहमदाबाद हा भारताच्या गुजरात राज्यामधील एक लोकसभा मतदारसंघ होता. २००८ साली हा मतदारसंघ बंद करून त्यातील विधानसभा मतदारसंघ अहमदाबाद पूर्वअहमदाबाद पश्चिम ह्या नवीन मतदारसंघांमध्ये विभागण्यात आले.

भारतीय जनता पक्षाचे हरिन पाठक ह्या मतदारसंघामधून सलग सहा वेळा लोकसभेवर निवडून आले होते.

खासदार संपादन

साचा:लोकसभा मतदारसंघ खासदार सूची

बाह्य दुवे संपादन