Jump to content

अहमदाबाद पूर्व (लोकसभा मतदारसंघ)

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:१५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

अहमदाबाद पूर्व हा भारत देशाच्या गुजरात राज्यामधील २६ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ २००८ साली निर्माण करण्यात आला. अहमदाबाद पूर्व मतदारसंघामधील ७ विधानसभा मतदारसंघांपैकी ५ नवीन तर अहमदाबादकपडवंज ह्या भूतपूर्व लोकसभा मतदारसंघांमधून प्रत्येकी एक विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केला गेला आहे.

खासदार[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:लोकसभा मतदारसंघ खासदार सूची

साचा:गुजरातमधील लोकसभा मतदारसंघ