Jump to content

उना, गुजरात

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:१०, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:हा लेख उना भारतातील गुजरात राज्याच्या गीर सोमनाथ जिल्ह्यातील छोटे शहर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५८,५२८ होती.

उना तालुक्याचे प्रशासकीय केन्द्र असलेले हे शहर राष्ट्रीय महामार्ग ८ ई वर भावनगर आणि सोमनाथच्या मध्ये आहे. उना रेल्वे स्थानक वेरावळ-जुनागढ रेल्वेमार्गावर आहे.