ओखा

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १५:२१, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट शहर ओखा हे भारताच्या गुजरात राज्यामधील एक लहान शहर व बंदर आहे. ओखा गुजरातच्या सौराष्ट्र भागात अरबी समुद्रकिनाऱ्यावर वसले आहे. द्वारका हे हिंदू धर्मामधील पवित्र स्थळ येथून २० किमी अंतरावर तर बेट द्वारका हे बेट केवळ ३ किमी अंतरावर आहेत.

वाहतूक संपादन

सौराष्ट्र मेल ही रेल्वे ओखाला मुंबईसोबत जोडते.