Jump to content

सिहोरी

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ००:१९, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

सिहोरी(लेखनभेद:शिहोरी) हे भारताच्या गुजरात राज्यातील उत्तर भागातील बनासकांठा जिल्ह्यामधील एक शहर आहे. २०११ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या सुमारे १०,००० होती. हे शहर राष्ट्रीय महामार्ग १४वर आहे.