अंगिरस

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:०३, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:संदर्भहीन लेख साचा:विस्तार अंगिरस अथवा अंगिरा वज्रकुलोत्पन्न एक प्रसिद्ध वैदिक ऋषी होते. वैदिक साहित्यात त्यांचा उल्लेख मनु, ययाति, दध्यच्, प्रियमेघ, कण्व, अत्रि, भृगु इत्यादी ऋषींसोबत आढळतो. ते सप्तर्षी व दहा प्रजापतींमध्ये गणले जातात.