अंकलेश्वर

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १५:५३, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

अंकलेश्वर (गुजराती: અંકલેશ્વર) हे भारताच्या गुजरात राज्यातील एक शहर आहे. हे शहर भरूच जिल्ह्यात मोडते. हे नगर अंकलेश्वर तालुकाच्या मुख्यालय आहे. नर्मदा नदीच्या काठी वसलेल्या या शहराची लोकसंख्या ६७,९५२ (इ.स. २००१ जनगणनेनुसार) आहे.

बाह्य दुवे संपादन